मंद झुळकीसोबत हलकेच सळसळणाऱ्या हिरव्या झाडमाथ्यांवर सूर्यप्रकाश रुंजी घालत आहे. पक्ष्यांच्या किलबिलाट आणि चिवचिवाटाच्या जोडीला दूर अंतरावरून खळखळणारा झरा तुम्हाला साद घालत आहे. तुम्ही शांत, घनदाट जंगलात आहात; एकांतात तुमच्या साथीला आहे निसर्गाचं संगीत.
संशोधनातून हे दिसून आले आहे की नैसर्गिक ध्वनींचा मेंदूवर आरामदायक तसेच प्रेरक, दोन्ही प्रकारे परिणाम होतो. Saga ध्वनी विविध प्रकारच्या आनंददायक ध्वनीचित्रांची मालिका आहे जी आपण शीण घालवताना, झोपी जात असताना किंवा कामावर लक्ष केंद्रित करत असताना ऐकू शकता. विशेष प्रकारे रचना करण्यात आलेले हे ध्वनी-विश्व एका शांत आसमंताची निर्मिती करते, ज्याला 'वातावरण' या नावाने देखील ओळखण्यात येते. तुम्ही त्यात हवे तेव्हा आणि हवे तिथे प्रवेश करू शकता. Saga ध्वनी विविध प्रकारच्या आनंददायक ध्वनीचित्रांची मालिका आहे जी आपण शीण घालवताना, झोपी जात असताना किंवा कामावर लक्ष केंद्रित करत असताना ऐकू शकता.
Vi er endnu ikke stødt på en boganmeldelse af 'वातावरण - जंगल' i de 485 aviser, blogs og andre medier, vi har fulgt siden 2010. Men vi har fundet 112.639 andre anmeldelser af bøger.